Happy Birthday in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi | Quotes

Happy Birthday in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi | Quotes

Hello Friends. Welcome to Hurfat.com. Birthday wishes in life are very much important for everyone. Especially It is even great if you wish them in their regional language. If You are looking for the Happy Birthday in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi | Quotes, then you are at the right place. This blog will provide you the birthday wishes in Marathi Language along with the Quotes and Images.

HAPPY BIRTHDAY IN MARATHI

HAPPY BIRTHDAY IN MARATHI

1> तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

2> आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे….. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

3> वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

4> आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… 

5> तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

Marathi Happy Birthday Wishes

Marathi Happy Birthday Wishes

आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Daughter)

6> व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

7> आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो  प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

8> दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे  तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

Happy Birthday To You in Marathi

Happy Birthday To You in Marathi

नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Wife)

9> पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी 

10>  हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे  हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

11> सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

Happy Birthday Wife in Marathi

Happy Birthday Wife in Marathi

वाढदिवसाच्या शुभेछया मराठीमध्ये (Marathi birthday wishes)

12>  आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस. ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 

13> आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंचच उंच भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत, मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे.

14> दिवस आहे आजचा खास, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

15>  सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 

16> आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद, नवा आनंद निर्माण करीत यावा, नव्या सुखांनी, यशाने आपला आनंद शतगुणित व्हावा.वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 

Happy Birthday Wish in Marathi

Happy Birthday Wish in Marathi

Happy Birthday Status For Mother in Marathi

17> तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

18> नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

19> आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

20> तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,  सळसळणारा शीतल वारा !  तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !

Happy Birthday Wishes For Mother in Marathi

Happy Birthday Wishes For Mother in Marathi

Random Birthday Wishes in Marathi

21> नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

22> आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

23> तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

24> तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे, तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे, जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही , आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

25> शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes in Marathi

Happy Birthday wishes in Marathi For Friends

26> थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।। रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

27> तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि, एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे ! ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

28> व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हि एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा 

29> वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

30> आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

Happy Birthday in Marathi

Happy Birthday in Marathi

 

Thanks For Visiting Hurfat.com

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *